Shri Samarth Sadguru Nagnath Alli Maharaj Sanstan,Solapur

श्री स. स. नागनाथ अल्ली महाराज संस्थानतर्फे साजरे होणारे सप्ताह

१३ जानेवारी श्री स. स. नागनाथ अल्ली महाराज यांचे आत्मसाक्षात्कार दिन
माघ शु ३ श्री स. स. भाऊसाहेब महाराज पुण्यतिथी
श्री स. स. गिरिमलेश्वर महाराज पुण्यतिथी
श्री मार्कंडेय जयंती
माघ कृ . १४ महाशिवरात्री
चैत्र शु . ९. रामनवमी
श्री स. स.भाऊसाहेब महाराज जयंती
. ज्येष्ठ कृ . ६. श्री स. स.लक्ष्मणप्पा (औजेकर) महाराज पुण्यतिथी
आषाढ शु १५ गुरुपौर्णिमा
. श्रावण शु १ ते श्रावण कृ ७ श्रीमद दासबोध पारायण सप्ताह
श्रावण कृ ८ गोपाळकाला
२५ ऑगस्ट श्री स. स.नागनाथ अल्ली महाराज जन्मदिन
मार्गशीष शु १५ दत्तजयंती
श्री स. स.लक्ष्मणप्पा (औजेकर) महाराज जयंती